आमच्या संपूर्ण टिमकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔💥
🔔 सूचना: सर्व संबंधितांना कळविण्यात येते की दिवाळी सुट्ट्यांमुळे सपोर्ट टिम चे कार्यालय दिनांक. १७ ऑक्टोबर २०२५ संद्याकाळी ५:३० ते २२ ऑक्टोबर २०२५ या दिवसांसाठी बंद राहिल. तथापि, याची नोंद घ्यावी की सॉफ्टवेअर सेवा २४x७ सुरू राहिल आणि वापरकर्ते नियमितपणे प्रणालीचा वापर करू शकतील.कार्यालय दिनांक. २३ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ वाजे पासून नियमितपणे सुरू राहिल.आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏